रंगीन चष्मा जजता है !
२६ जानेवारीला सकाळी फुले मंडईत ध्वजारोहण झाले आणि आर्ट मंडईला सुरवात झाली . आर्ट मंडईचे हे तिसरे वर्ष ..दर वर्षी ह्या दिवशी लोकांमध्ये दृश्यकलेबद्दल जाणिवा वाढाव्यात म्हणून गौरी गांधी आणि पुण्यातील आम्ही चित्रकारांनी हा उपक्रम राबवला आहे . कलात्मक वस्तू किंवा कलाकृती कलाकारांनी मंडईच्या गाळ्यांमध्ये मांडायच्या . भाजी विक्रेत्याचं अविर्भावात चित्रे मांडायची.. मंडईत भाजीला आलेल्या पुणेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा हा उद्देश ... किंमती देखील परवडण्याजोग्या ...हजाराच्या आतील ...
पहिल्या वर्षी मी पिशवीवर, पाटीवर आणि ताटल्यांवर चित्रे काढून विकली ...
दुसऱ्या वर्षी डबे वापरून रशियन बाहुल्यांप्रमाणे बाहुल्या रंगवल्या ...
मी यंदा रंगीत चष्मे केले होते .... अपारदर्शक चष्मे ... ग्लासपेन्टिंग तंत्र वापरून ...ह्यात चित्र काढताना काचेच्या मागून काढतात ..म्हणजे नेहमीच्या चित्र पद्धतीच्या रिवर्स प्रोसेसने... त्यात मंडईतील काही घटकांचे प्रतिबिंब सामावले होत... लोकांनी ते चष्मे परिधान करायचे ..आपापला फोटो घ्यायचा... सेल्फी घ्यावी ..मजा करायची ..चित्र कायम भिंतीवरचा का ? हा डोळ्यावर चित्र घालायचा प्रयोग... रंगीन चष्मा जजता है !
लोकांनी खूप आनंद लुटला ह्या संकल्पनेचा ...
पब्लिक आर्ट इंटरॅक्टिव्ह प्रोजेक्ट असे म्हणता येईल याला ...
काही फोटो पहाच ...
Rangin Chachama Jajata Hai : Coloured Glasses: An interactive public art project

It was the vibrant morning of Republic Day of 2018, I was a part of third edition of Art Mandi. It was organised in the vegetable market place in Pune city called " Mandia" , This activity is call as Art Madai: The affordable art displays, interactive projects and art abject exhibitions was organised in the public place : the veritable market...
My project was about the wearable art i.e.the interaction with the painted glasses.
The art most of the time is on white walls. Instead I asked people to wore it on their eyes. Have selfies with this abject, the painted glasses. The technique of traditional glass painting was applied to create the glasses.
There are some images...enjoy...